केशरी रेशनकार्ड धारकांनाही मोफत रेशन द्यावे – आमदार विनोद निकोले

डहाणू (विशेष प्रतिनिधी) – लॉकडाऊन मुळे नागरिकांचे उत्पन्न घटले असून केशरी रेशनकार्ड धारकांनाही मोफत रेशन द्यावे असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी अन्न व नागरी … Continue reading केशरी रेशनकार्ड धारकांनाही मोफत रेशन द्यावे – आमदार विनोद निकोले